बोर महोत्सवात अनेकांनी चाखली व्यंजनाची गोडी..76 प्रजातीचे बोरांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी लुटला आनंद, मगन संग्रहालयाचे आयोजन.
गिरड : गावरान मेवा म्हटलं की सर्वांनाच लहानपण आठवते.मात्र नवी पिढी याविषयी अनभिज्ञ आहे. रानमेव्याचे आरोग्यदायी महत्व रुजविण्यासाठी गिरड येथे...