शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्येच व्हावे याकरिता संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन…
हिंगणघाट / वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथेच वैद्यकीय महाविद्यालय होणार यासाठी जिल्हाधिकारी यांनी सुयोग्य जागेची निवड करण्यात यावी अशी घोषणा मा.उपमुख्यमंत्री...