मुंबई सत्र न्यायालयाने अखेर राणा दापत्याचा जामीन मंजूर केला आहे,
साहसिक News 24:
मुंबई : नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे, मुंबई सत्र न्यायालयाने अखेर राणा दापत्याचा जामीन मंजूर केला आहे..गेले अनेक दिवस कोठडीत असलेल्या रणा दाम्पत्याला त्यामुळे मोठ्या दिलासा मिळाला आहे.