राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ‘शिवसेने’चं नाव ठरलं,
साहसिक न्यूज24
मुंबई:राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी नाव जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे गटासाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाव देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे.