लोक सेवकाच्या मृत्यूने गावही गहिवरले
sahasiknews.com
@Pramod panbude Wardha:
गावातील नागरिकांसाठी अत्यंत जवळचा लोकसेवक मानला जाणारा पोलीस पाटील अचानक आपल्यातून हरवतो तेव्हा त्या लोक सेवकासाठी गाव गहिवरणारच. काहीसे असेच गावाला थक्क करणारी घटना आष्टी तालुक्यातील मोई तांडा गावच्या लोकसेवकाबाबत घडलीय. पोलीस पाटलाच्या मृत्यूमुळे अख्खे गावच मृत्यूची घटना ऐकताच स्तब्ध झाले. शोक व्यक्त झाला.
आष्टी तालुक्यातील मोई तांडा येथील पोलीस पाटील परसराम वामनसिंग चव्हाण वय ५२वर्ष यांचा हुदायविकाराने दि.२१जुलैरोजी दुपारी २वाजतामुतू झाला. मुतृ ची वार्ता गावात येताच अश्रूचा बांध फुटला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील मोई तांडा गावाचे पोलीस पाटील, आष्टी तालुका पोलीस पाटील संघांचे अध्यक्ष, गाव दारू बंदी करणारे व लोकांना व्यसनातून मुक्त करणारे, गावात शांतता नांदविणारे,शांत स्वभावाचे मानवीलाऊ व्यक्तिमत्व परसराम वामनसिंग चव्हाण होय. दि.२१रोजी पोलीस पाटील परसराम चव्हाण हे सकाळी ११वाजता आष्टी जातो म्हणून दुचाकी नें निघाले. किन्ही गाव ओलांडून जाम नदीचा घाट चढल्यावर चालू गाडीवर छातीत b जमिनीवर लोटून प्राथमिक उपचार केलें. तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर यांनी तपसनी केल्यावर अमरावती येथे नेण्याचा सल्ला दिला. डॉक्टर नि तपासणी केल्यावर मूत घोषित केलें. मु्तूची वार्ता गावात येताच प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या. संपूर्ण गावचं शोक सागरात बुडाले. आणि अश्रूचा जाणू बांधच फुटला. त्यांच्या मागे दोन मुले पत्नी, आई वडील, भाऊ, असा बराच मोठा अप्तापरिवार आहे. स्थानिक मोक्ष धामावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.