शिवनगर वर्धा येथे पालखी व दिंडी सोहळा संपन्न
शिवनगर वर्धा येथे भक्तिमय वातावरणात शिवलींग स्थापना करण्यात आली असून या मध्ये दिंडी सोहळा,भजनी मंडळी तसेच भाविक भक्तांनी उत्साहाने मिरवणूकित सहभाग घेतला होता.
जयमाऊली भजन मंडल येळाकेळी येथील महिला भजन मंडळ यांचे मार्फत सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य केले.यावेळी किशोर हटवार, सरला चापडे, योगिता लटारे, जनाबाई वाढवे,सविता नरताम, संगिता भांडेकर, हीरा वाघ ,सुनिता श्रीरामे, प्रभा बोटरे, संगीता बेले,पुष्पा बुंडे, रवि चतुरकर ,प्रकाश खंडारे, किशोर हटवार, आशिष वैद्य ,शाम डोरले, दास गिरडकर, देवराव गाडगोळे ,पवन भोयर ,मोहन दुमने ,बंटी बेले, संजय भुतडा,अशोक होलघरे,उमेश धागदे, समिर गाडेगोने ,प्रविण भिवगडे. भजनी मंडळी तसेच भाविक भक्त पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहून हा सोहळा संपन्न करण्यात आला.
प्रतिनिधी गजेंद्र डोंगरे वर्धा