भिडी -/देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अश्या शूर विरांना क्रांती दिनी जोत लावून त्यांना अभीवादन करण्यात आले. अशातच बाभूळगाव ( खोसे )येथे ग्रामपंचायत चौकात सरपंच अमोल आत्राम यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या शूर विरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अश्या शूर विरांना त्यांच्या सन्मानार्थ एक ज्योत लावून त्यांना अभीवादन करन्यात आले.
व जागतिक आदीवासी दिन बिरसा मूंडा स्थळांच्या ठिकाणी व आदीवासी झेंड्याच्या छत्राखाली जागतीक आदिवासी दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सरपंच अमोल आत्राम ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शुरविराच्या गाथा व स्वातंत्र लढ्यात आदीवासी दिलेल्या शूर विरांची माहीती पटवून दिली यावेळी उपस्थीतांच्या अंगावरील मन भरून आले शूर विरांच्या गाथा एकताच उपस्थीतात ”भारत माता की जय” च्या घोषणा करण्यात आल्या
यावेळी अश्विन भलावी,शूभम भूसे,लक्ष्मण डहारे,प्रशांत बोराडे ,नानाजी करपाते,रामू आमटे, दिनेश कोंकाडे,अनिल खडसे ,कार्तिक पंधराम ,शूभम मडावी,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.