अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व दरमहा पेन्शन इतर प्रश्नासाठी , खाजगीकरण विरोधात लढा मजबूत करा – वंदना कोळणकर
प्रतिनिधी / वर्धा: आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तालुका शाखा समुद्रपूर च्यावतिने काँ विजया पावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक जिल्हा...
