महाराष्ट्र

प्रत्येक वार्डात कराटे ची शाखा असणे काळाची गरज – सेन्साई मंगेश भोंगाडे

प्रतिनिधी/ वर्धा : आजचे युवक - युवती हे सर्व खेळ अँड्रॉइड मोबाईल मध्येच खेळतात. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही,...

जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सत्कार

प्रतिनिधी / वर्धा: प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, सुतमाला व...

डोलारखेडा वनपाल कार्यालय राम भरोसे? मात्र .वरिष्ठांचे दुर्लक्ष?

मुक्ताईनगर/ पंकज तायडे: वनपरिक्षेत्रअधिकारी वडोदा कार्यालय कुऱ्हा काकोडा येथे कार्यालय आहे. वनपरिक्षेत्र वडोदा हे 15000हेकटर मध्ये व्यापलेल आहे विस्तार मोठा...

कर्की सबस्टेशन येथे नवीन लाईन टाका; परिसरातील शेतकऱ्यांचा खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मागणी

मुक्ताईनगर/ पंकज तायडे: मुक्ताईनगर तालुक्यातील *कर्की सबस्टेशन* येथील वीज जोडणी वारंवार खंडित होऊन शेतकऱ्यांना दररोज एकूण ८ तास वीज पैकी...

वर्ध्यात धूमकेतू सारखा आकाशातून ग्रह पडल्याची चर्चा

- वर्ध्यात धूमकेतू सारखा आकाशातून ग्रह पडल्याची चर्चा - वर्ध्याच्या पलोती,रसुलाबाद,जामठा,कुरझडी ,समुद्रपूर या परिसरात दिसल्याची माहिती - नेमकं आकाशातून काय...

वसुंधरा टीम येण्याची चाहूल लागताच नगरपंचायतची झोप उडाली; साफसफाईचे कामे केली सुरू

मुक्ताईनगर प्रतिनिधी/ पंकज तायडे: मुक्ताईनगर शहरामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे जागोजागी घाण पडलेली दिसत असून...

तुरुंग अधीक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुक्ताईनगर / प्रतिनिधी: मुक्ताईनगर तालुक्यातील कैद्याचा भुसावळच्या दुय्यम कारागृहात झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणी तत्कालीन तुरुंग अधीक्षकासह चार तुरुंग रक्षकाविरोधात...

गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी रमेश पठाडे यांचे निधन

प्रतिनिधी /वर्धा : जिल्हा परिषदेच्या वाढोणा शाळेचे केंद्रप्रमुख तसेच राष्ट्रसंत तुकडोजी विचार प्रतिष्ठानचे संचालक रमेश पठाडे यांचे मंगळवारी रात्री ह्रदय...

हिंगणघाट येथील लक्ष्मी चित्रपटगृहात शॉर्टसर्किटमुळे आग ; प्रेक्षक व टाकीज कर्मचाऱ्यांची धावपळ

हिंगणघाट येथील लक्ष्मी चित्रपटगृहात शॉर्टसर्किटमुळे आग ; प्रेक्षक व टाकीज कर्मचाऱ्यांची धावपळ प्रतिनिधी / वर्धा: हिंगणघाट शहरातील लक्ष्मी चित्रपटगृहात चित्रपट...

वर्ध्यात एकाच दिवशी आगीच्या चार घटना ; अग्निशामक दलाची धावपळ

प्रमोद पाणबुडे / वर्धा : शहर आणि परसरात मंगळवारी २९ मार्च रोजी आगीच्या घटनांनी एकच धावपळ झाली. आगीच्या चार घटना...

error: Content is protected !!