(धक्कादायक घटना,)रिलायन्स रेल्वेलाइनजवळ तरुणाचा मृतदेह आढळला…
मृतक रोहन सुनील सूर्यवंशी वय २८ वर्षे रा.टाकळघाट मृत्यूबाबत संशय, टाकळघाट-कान्होलीबारा रोडवरील घटना. सेलू,टाकळघाट-/ हिंगणा तालुक्यातील टाकळघाट-कान्होलीबारा रोडवरील रिलायन्स रेल्वेलाइनच्या...
