ताज्या बातम्या आष्टी तालुक्यातील बोरगाव टुमणी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू… Sahasik News April 22, 2024 0 (मृतक मैना भोसले ) नरेश भार्गव / आष्टी शहीद – तालुक्यातील बोरगाव टूमणी येथील पारधी बेड्यावरील महिला शौचालय ला गेली असता अवकाळी वादळ वाऱ्यासह वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच मैना भोसले असे मृत महिलेचे नाव आहे.पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे. साहसिक न्यूज /24 वर्धा- आष्टी शहीद Continue Reading Previous मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ येथे विशेष दिनी विशेष सामुदायिक प्रार्थना…Next माझी नाही गावाची जयंती साजरी करा,वं.राष्टूसंताचा संपूर्ण महिनाभर गावा गावात कार्यक्रम… More Stories ताज्या बातम्या देवळीच्या वाहतूक पोलिसांचा अजब कारनामा…. Sahasik News March 12, 2026 0 ताज्या बातम्या अनेक महिलांनी झोडपलेला पेट्रोल,डिझेल चोरी प्रकरणातील स्त्री लंपट, भामटा,निर्लज्ज पत्रकार प्रमोद पाणबुडे हाच मुख्य सुत्रधार? Sahasik News March 12, 2026 0 ताज्या बातम्या राळेगाव तहसील हद्दी मधील जगजाई घाटातून बिना रॉयल्टी रेती ची होतो वाहतूक …. Sahasik News March 12, 2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.