ताज्या बातम्या आष्टी तालुक्यातील बोरगाव टुमणी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू… Sahasik News April 22, 2024 0 (मृतक मैना भोसले ) नरेश भार्गव / आष्टी शहीद – तालुक्यातील बोरगाव टूमणी येथील पारधी बेड्यावरील महिला शौचालय ला गेली असता अवकाळी वादळ वाऱ्यासह वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच मैना भोसले असे मृत महिलेचे नाव आहे.पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे. साहसिक न्यूज /24 वर्धा- आष्टी शहीद Continue Reading Previous मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ येथे विशेष दिनी विशेष सामुदायिक प्रार्थना…Next माझी नाही गावाची जयंती साजरी करा,वं.राष्टूसंताचा संपूर्ण महिनाभर गावा गावात कार्यक्रम… More Stories ताज्या बातम्या दिंडी सोहळ्याने दुमदुमली एकचक्रीनगरी.! १०१ दिंड्यांचा सहभाग; गणेश जयंतीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी… Sahasik News January 25, 2026 0 ताज्या बातम्या “अरुणोदय अभियान” अंतर्गत महाराष्ट्रात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू!०ते ४० वयोगटातील नागरिकांची रक्तनमुना तपासणी… रुग्ण-वाहकांचा शोध घेऊन उपचार सुरू होणार! Sahasik News January 25, 2026 0 ताज्या बातम्या जामगांव येथील रस्त्याच्या कामात चोरीचा गौण खनिज, निकुस्ट दर्जाचे बांधकाम… Sahasik News January 25, 2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.