दुचाकीची ला दुचाकीला जोरदार धडक : २ जणांचा मुत्तू , तर ३ किरकोळ जखमी.

0

आष्टी ते मोर्शी मार्गांवर होले नर्सरी जवळ घडली घटना

आष्टी शहीद : आष्टी तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीचा निकालअसल्याने निकाल एकण्यासाठी आष्टी तहसील कार्यलयात आले आणि निकाल ऐकल्यावर गावाकडे जात असताना आष्टी ते मोर्शी रोडवर होले नर्सरी जवळ समोरील वेगात जाणाऱ्या दुचाकी ला मागावरून भरधावं वेगात येणाऱ्या दुचाकिणे पुढील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २ जण गंभीर जखमी झाले आणि उपचारासाठी नेत असताना दोघं जण मरण पावले तर ३ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना दी.६ रोजी दुपारी १.३०वाजेच्या दरम्यान घडली.
मरण पावलेल्या मुतकाची नावे रामहरी उंबरकर वय ६० वर्ष राहणार जोलवाडी. मुतक हबीब शाह वय ५५ वर्ष लहान आर्वी अशी नावे आहेत.सविस्तर माहिती असें कि, आष्टी येथून लहान आर्वी गावाकडे जाण्यासाठी कैलास भुसकडे वय ४५ वर्ष हे आपल्या MH३२AU७१०५क्रमांकाच्या दुचाकी नें गावी जात होते. आय टी आय जवळ आल्यावर त्यांना हबीब शाह अब्दुल शाह यांनी हात दिला आणि दुचाकीवर बसून लहान आर्वी कडे जाण्यासाठी निघाले होले नर्सरी जवळ येताच मागवून भरधावं वेगात रामहरी नत्थूजी उंबरकर मु. जोलवाडी हे तिबल सीट घेऊन वेगात जोलवाडी गावाच्या दिशेने जात असताना दुचाकी ही पुढील दुचाकीवर जाऊन आदळली आणि रामहरी उंबरकर वय ६० वर्ष जोलवाडी हे गंभीर जखमी झाले. समोरील दुचाकीवर बसलेले लहान आर्वी येथील हबीब शाह अब्दुल शाह वय ५५ वर्ष हे जमिनीवर पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. रामहरी उंबरकर यांची MH३२Av३२०९क्रमांक असलेली दुचाकी चकणाचूर झाली.झालेल्या अपघातात कैलास भुसकडे वय ४५वर्ष हे किरकोळ जखमी झाले. तर सूर्यभान रामाजी टेकाम वय ५४ वर्ष जोलवाडी, उत्तम जानराव नेहारे वय ५५ वर्ष जोलवाडी यांना किरकोळ मार लागला. यां सर्व जखमीणा ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे आणून उपचारासाठी दाखल केलें.गंभीर जखमी रामहरी उंबरकर, हबीब शाह यांची प्रकुर्ती आवक्याबाहेर असल्यामुळे त्यांना ऍम्ब्युलन्स नें नागपूर ला येथे उपचारासाठीनेत असताना यां दोघांनीही जगाचा निरोप घेतला. आष्टी ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. मेश्राम, अहफाज सर यांनी जखमी वर उपचार केलें. प्रीतम गायकी यांनी खूप मेहनत घेतली हे उल्लेखनीय आहे.

नरेश भार्गव साहसिक न्यूज-24 आष्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!