बामर्डा या घाटावर रेतीमाफीया भारत नागपाल याची निर्गुण हत्या…..

0

🔥बामर्डा या घाटावर रेतीमाफीया भारत नागपाल याची निर्गुण हत्या.

हिंगणघाट -/ भारत नागपाल रेती माफिया रा. पुलगाव याला रेती च्या विवादावरून बामर्डा या घाटावरून निर्गुण हत्या करून नदीपात्रात टाकण्यात आले ही घटना रात्री साडेदहा वाजता उघडकीस आली. रेती हा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात शहरात वाढलेला आहे या व्यवसायात मोठे राजकीय व गुंड प्रवृत्तीचे लोक या धंद्यात सहभागी आहे रेती या धंद्यावरून महसूल विभाग व पत्रकार असो यांच्यावर अनेकदा असे जीव घेण्याचे हल्ले महाराष्ट्रात होत असते यासाठी पोलीस प्रशासन व आरटीओ अधिकारी या धंद्यामध्ये रेती माफियना सह देण्याचे काम करतात म्हणून या धंद्यात राजकीय क्षेत्रातील लोकांचा अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आशीर्वाद असतो यासाठी या धंद्यात कोणाचेही जीव घेण्याचे काम होत असते . अशा धंद्यावर अंकुश लावण्यासाठी महसूल विभाग यांनी पोलीस प्रशासनावर जबाबदारी दिल्यानंतरही जीव घेण्याचे हल्ले होत असते पोलिसांचा कोणताही वचक न राहिल्याने या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणांत वाढ झालेली आहे.

         ईकबाल पहेलवान                साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!