महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार – संभाजी भिडेंचे खळबळजनक वक्तव्य
महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार – संभाजी भिडेंचे खळबळजनक वक्तव्य
sahasiknews24.com
महात्मा गांधीं म्हनजेच मोहनदास करमचंद गांधी असे त्यांचे पुर्ण सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत. असे खळबळजनक वक्तव्य श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील केले.