वर्धा जिल्ह्यातून जी.एस कॉमर्स कॉलेज ची विद्यार्थिनी सानिध्या बावणे द्वितीय..
वर्धा -/बारावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला यामध्ये वर्धा येथील जी.एस कॉमर्स कॉलेज ची विद्यार्थिनी कुमारी सानिध्या प्रशांत बावणे ही कॉमर्स कॉलेज मधून व जिल्ह्यातून द्वितीय आली तिने ९५.५०% गुण मिळविले.या विद्यार्थिनीचे शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले.