वर्धेच्या जी.एस कॉमर्स कॉलेज ची विद्यार्थिनी जिल्ह्यातून द्वितीय…

0

वर्धा जिल्ह्यातून जी.एस कॉमर्स कॉलेज ची विद्यार्थिनी सानिध्या बावणे द्वितीय..

वर्धा -/ बारावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला यामध्ये वर्धा येथील जी.एस कॉमर्स कॉलेज ची विद्यार्थिनी कुमारी सानिध्या प्रशांत बावणे ही कॉमर्स कॉलेज मधून व जिल्ह्यातून द्वितीय आली तिने ९५.५०% गुण मिळविले.या विद्यार्थिनीचे शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले.

सागर झोरे साहसिक न्यूज -/24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!