वर्ध्यात पट्रोल,गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर
By सहासिक न्यूज 24
वर्धा / प्रतीनिधी :
पेट्रोल आणि ग्यास सिलेंडर च्या वाढलेल्या किंमती आणि वाढत्या महागाईच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला आहेय. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. दुचाकीवर सिलेंडर ठेऊन वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्यात आले आहेय. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.