लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तृतीयपंथी महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या व इमोशनल ब्लॅकमेल करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल…..
हाच तो लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तृतीयपंथी महिलेचे शारीरिक शोषण व इमोशनल ब्लॅकमेल करणारा नितीन सोळंके उर्फ भाया...