आधूनिक रोपवाटीकेत पर्यावरण दिन साजरा

0

साहसिक न्युज 24

देवळी/ सागर झोरे :

भिडी येथिल आधूनिक रोपवाटीकेत जागतिक पर्यावरन दिन मोठ्या उत्साहात साजरा करून रूक्षारोपनासह पर्यावरनाचे समतोल राखन्यासाठी उपाय योजना विषयावर मार्गदर्शन करन्यात आले.
भिडी ते कोल्हापूर(राव)मार्गावर असलेल्या आधूनिक रोपवाटीकेत जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करन्यात आला यावेळी या रोपवाटीकेच्या परीक्षेत्रातील शेतकरी, कामगार व सामाजीक कार्यकर्त्याची आवर्जुन उपस्थीती होती.
तालूका वनक्षेत्रपाल अधिकारी सूरेश जाधव,यांच्या मार्गदर्शणात वनपाल आर,डी,गिरी ,भिडी परिक्षेत्र वनरक्षक मयूरी सोपले,वनमजूर सागर तेलंग,पत्रकार राजू वाटाणे उपस्थित होते,यावेळी रोपवाटीके क्षेत्रात उपस्थीतांच्या हस्ते रूक्षारोपन करन्यात आले.
वृक्ष तोड़ ही एक गंभिर समस्या आहे, वृक्षतोडीमूळे पर्यावरनाचा समतोल बिघडतो पावसाळ्यात येना-या पावसाचे संतूलन बिघडते व पाऊस कमी प्रमाणात पडतो व उत्पनात घट येते यात आपला शेतकरी म्हनतो की,,एका पाण्याने पिंक गेले,,,हा वृक्षतोडीचा प्रकार असल्याचे पत्रकार राजू वाटाणे मांगनी आपल्या विचारातून व्यक्त केले.
वृक्ष लावा व त्याची जपवनूक करा,संतांनी सूंधा सांगितले कि वृक्षावली आम्हा सोयरे,,,याची जानिव ठेवा वृक्षापासूनऑक्सिजन मिळते याच आऑक्सिजन साठी आपन डॉक्टर ला लाखों रूपये देतो पन निसर्ग व रूक्ष हाच आपल्याला मोफत ऑक्सिजन देतो,असे विचार आर,गिरी यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरी सोपले यानी केले कार्यक्रम यशस्वितेसाठी वनमजूर सागर तेलंग,सचिन धोटे,राजू लोहकरे,वकार्यरत महीला मजूर यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!