उमदे कल्याणकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी शकुंतला नगराळे यांची निवड

0

सतीश  अवचट / पवनार :

उमेद कल्याणकारी कर्मचारी संघटना ही संघटना ग्रामीण भागातील बचत गटातील समश्या सोडविने महिलांचे प्रश्न सोडविने प्रभाग संघ, संघ व गट यांना निधि उपलब्ध करुण देणे , उमेद कैडर कर्मचारी यांच्यावर होणार अन्याय विरुद्ध काम करने, आपातकालीन कुटुंबासाठी मदत करने, समाजीक व शैक्षणिक विषयावर काम करने इत्यादी विषयावर ही संघटना काम करणार आहे. त्याकारिता वर्धा जिल्ह्य अध्यक्ष पदासाठी पवनार येथील नेहमी समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी झटणाऱ्या शकुंतला नगराळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल गावातून तसेच जिल्ह्यातून त्यांच्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याचे श्रेय त्यांनी मनीष कावड़े, विलास झोंटिंग, सोनल निमजे व सर्व जिल्ह्य कर्मचारी, नालवाडी कैडर यांना दिले आहे.या निवडी बद्दल त्यांचा पवनार ग्रामपंचायत व मित्र मंडळी कडून भव्य सत्कार करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!