घुळेपाडा येथील आदिवासी बांधव यांना रेशन कार्ड ऊपलब्ध होत नसल्याने निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन
साहसिक न्यूज24
फिरोज तडवी/यावल जळगाव:
यावल तालूक्यातील घुळेपाडा हे एक 60 ते 70 लोक वस्ती असून यांच्या कडे रेशन कार्ड ऊपलब्ध नसल्याने त्यांना शाशनाच्य विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली असून या निमित्ताने यावल शहरांतील निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावल तहसी ल कर्यक्तयच्य आवारात धरणे4 आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन महेश पवार यांना देण्यात आले,गावात येजा करण्यासाठीच रस्ता नाहीं , स्वताला राहण्यासाठी घर नाहीं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीं आरोग्य सुविधा उपलब्ध नसून आशा प्रकारच्या अनेक समस्या सामोरे जाण्याची वेळ आली असून सर्व राजकीय पक्षांनी पाठाफिरविली असल्यने ग्रांस्तांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे,
त्याचं बरोबर सांगवी बु, येथे अनेक वर्षांपासून भिल्ल समाज वास्तव्यात असून त्यांना दारिद्य्र रेशेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे, या समाजासाठी सावतंत्र दफन विधी ऊपलब्ध नसून मयत झाल्यास अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येते, भविष्यात कुठल्याही प्रेताची आव्होललना होऊ नये म्हणून दफन भुमिसाठी जागा त्वरित ऊपलब्ध करून द्यावी, तत्काळ दफन भूनी जागा उपलब न झाल्यास भविष्यात प्रेतावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आल्यास आम्ही सदर प्रेत यावल तहसिल कार्यालयाच्या आवारात आणून प्रेत पुरविण्यासाठी जागा मागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे, सदरील मागणी केलेल्या समस्यांचे निवारण न झाल्यास निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावल बुरुंज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करणार आसुन आंदोलनाला गालबोट लागल्या याप्रकराला शासन सर्वस्वी जबाबदार राहणार असा इशारा देण्यात आला आहे, तहसिलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी नियोजन समिती प्रमुख,, चंद्रकांत गाटे, शहर अधयक्ष नियोजन समिती विनायक साळुंखे, सदाशिव निकुम, निळे निशाण जील्हा अध्यक्ष, अशोकभाई तायडे, महीला सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई बाविस्कर, लक्ष्मीबाई मेढे यांच्या सह बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,
शक्य झाल्यास शासनाच्या कडे मागणी करून आपल्या स्तरावर जास्तीत जास्त समस्त सोडविण्याचे प्रयत्न करू असे तहसिलदार महेश पवार यांनी दिले आहे,