तालुका कृषी व्यावसायिक संघाची कार्यकारिणी गठीत

0

प्रतिनिधी / मदनी (आमगाव):
तालुक्यातील कृषी व्यावसायिक संघाची काल रविवारी सभा संपन्न झाली असून यात नवीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
अध्यक्ष म्हणून झडशी येथील रहिवासी व कृषी व्यावसायिक महेश मेश्रे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून प्रमोद शिद व सचिव म्हणून आशिष लोहिया यांची निवड करण्यात आली.
सहसचिव म्हणून नरेंद्र बोरकर तर सदस्य म्हणून बापू पाठक, भास्कर पिहुल,कुंजबिहारी लोहिया , वामन सोनटक्के,प्रदीप सोमनाथे , शुभम लुंगे, तुषार भगत,प्रफुल महाकाळकर,प्रशांत गांजरे, गजानन चौधरी. व शेखर झाडे यांची निवड करण्यात.या निवडीबाबत सर्व कृषी व्यासाईकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!