दुरगडा येथे निघाला सात फूट लांबीचा अजगर

0

साहसिक न्युज24
देवळी / सागर झोरे:
शेत शिवारात वास्तव्य करनारे विषारी व बिनविषारी सरपटनारे प्राणी सततच्या पावसामूळे गावात आले आहे. या मंधे नाग, अजगर हे अवाढव्य व विचीत्र रंगाने दिसत असल्याने नागरीकांची मात्र घबराहट होत आहे. नागरीकांना दिलासा व माहीती देण्याकरिता सर्पमित्राला पाचारण केल्यास या बाबत सर्पमित्र नागरीकांना विषारी व बिनवीषारी सापाबाबत तसेच यात सरपटनारे प्राणी हे आपले मित्रही आहे.असे मार्गदर्शनातून पटवून देत आहे.
भिडी पासून तिन किलोमिटर अंतरावर दूरगडा येथील नखाते यांच्या घराजवळील कुंपना जवळ सांप गेल्याची गावात सर्वत्र चर्चा सूरु होती, मून यांना या सापाची माहीती नसल्याने ते घाबरले अशातच गावातील सामाजिक कार्यकर्त्यानी भिडी येथिल सर्पमित्राला पाचारण केले व सर्पमित्र रोहीत भांदीकर यांच्या मार्गदर्शनात सौरभ चौधरी,यश घोडमारे,एस काळे,प्रतिक खेत्री, सागर सहारे यांनी दूरगडा येथे जावून सरपनात दडून बसलेल्या सात फूट लांब व पंधरा ते विस किलो वजन असलेल्या अजगराला पकडून वन अधीकारी सारंग कोटेवार यांना पाचारन करून अजगराला वन अधीकारी यांच्या स्वाधिन केले व वन अधीकारी व सर्पमित्र यांनी उपस्तीत नागरीकांना या बाबत मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!