देवळीत ३४ वर्षाची तान्हा पोळ्याची परंपरा कायम लाखो रुपयांचे बक्षीस वितरण
सर्व धर्म तान्हा पोळा उत्सव समिती द्वारा आयोजित नवदुर्गा मंदिर देवळी परिसरात तान्हा पोळ्याचे मोठया उत्साहाने आयोजन करण्यात आले या वेळी लाखो रुपयांचे बालकांना बक्षीस वितरण करण्यात आले प्रथम बक्षीस फ्रिज यश राघाटाटे दुसरे बक्षीस वशिंग मशीन आर्यन महिस्कर, तिसरे बक्षीस कलर टीव्ही प्रियांका गुप्ता चवथे बक्षीस वॉटर फिल्टर स्वयम शिंदे पाचवे बक्षीस दिवाण आरुषी बनकर सहावे बक्षीस अँड्रॉइड मोबाईल मयंत्र किन्नाके सातवे बक्षीस कुलर राजश्री पांडे आठवे बक्षीस कपाट स्वरूप दांडगे नववे बक्षीस सायकल हर्षल चंदनखेडे दहावे बक्षीस होम थेटर ज्ञानवी सांडे अकरावे बक्षीस सिलिंग फॅन साहिल शेख बारावे बक्षीस टेबल फॅन प्रीतम दांडगेवे शभूषा स्पर्धेत सहभागी मुलांना बक्षीस देण्यात आले.ऍक्टिवा गाडीच्या लकी ड्रॉ सोडतीत जनार्धन इसाद यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.शोभाताई रामदासजी तडस प्रमुख पाहुणे भानुदासजी पिदूरकर ठाणेदार देवळी, युवा नेते वरुणभाई पांडे, रवि कारोटकर भाजपा शहर अध्यक्ष समाजसेवक, वसंतराव शेंडे, शफी ठेकेदार, डॉ पावन भोयर,नारायणराव वानखेडे, चंदुजी वानखेडे, प्रकाशजी पांडे पुरुषोत्तमराव वानखेडे, राजुभाऊ बग्गा, यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.आयोजन समितीचे अध्यक्ष शेखर वानखेडे, मिलिंद नाकाडे, गिरीश तुमाने, अरुण चव्हाण, गजु पाटणकर, लालाभाऊ बासू, रामू बासू रशीद शेख, बबलू शेख, विक्की पाटणकर, धीरज पडोळे संजय वानखेडे, शाकिर भाई, जाकीरभाई मनीष शेंडे, प्रवीण वानखेडे, गोल्डी बग्गा, अमर रुद्रकार, खुशाल कुमरे, अमर तांडेकर, विजय धोंगडे, कारीमभाई, भीमजय मैस्कर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वितेकरिता अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन नारायणराव वानखेडे यांनी केले प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन शेखर वानखेडे यांनी केले.*
अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा