देवळी शहरातील पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने रूट मार्च

0

देवळी:वर्धा जिल्हातील देवळी येथील पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील मूख्य मार्गाने रूट मार्च काढन्यात आला.
हंगामी सण उत्सव गणपती,नवरात्र, ईद मिलाईद,या सणात शांतता राहावे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन देवळी च्या वतीने गावातील मुख्य मार्गाने रूट मार्च काढन्यात आला यावेळी ठाणेदार भानुदास पिदूरकर,पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे,गजभिये, पी एस आय जगदीश हटवार,मनोज पायलकर, यांच्या नेतृत्वात गावातील मूख्य मार्गाने रॅली काढून पोलीस बल एकता दाखवण्यात आली.यावेळेस देवळी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलातील शिपाई उपस्थीत होते.

 सागर झोरे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!