दोन ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू,एक गंभीर

0


Byसाहसिक न्युज 24
पवनार/ सतिश अवचट:
वर्धे वरून नागपूर कडे जाणाऱ्या दोन ट्रकची एका मागून एक धडक झाल्याने मागून धडक देणाऱ्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की वर्धे वरून नागपूर कडे कोंबडी घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून सोयाबीन घेवून जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच३७ टि १५२१ ने आज ११.३० च्या दरम्यान पवनार जवळच असलेल्या कानपूर जवळ जोरदार धडक दिली व बाजूला असलेल्या नाल्यात जावून ट्रक पलटी झाला त्यात ट्रक चालक स्टेरींग मध्ये अडकल्याने त्याचा जग्यावरच मृत्यू झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थाळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!