निम्न वर्धा प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडले

0

sahasiknews.com
@pramod panbude Wardha:

निम्न वर्धा प्रकल्पाचे आज दि.21 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता 13 दरवाजे 30 से.मी.ने उघडण्यात आले आहे. एकूण 337.2 घन.मी/से. विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!