पवनारात प्रथमच साईबाबा व गजानन महाराज यांच्या मूर्तीची एकत्र स्थापना

0

सतीश अवचट / पवनार :

येथे सगळ्याच देवी देवतांची मंदिरे आहे मात्र साई बाबा गजानन महाराज यांचे एकही मंदिर गावात नाही. भक्तांना दर्शनासाठी बाहेर जावे लागते.यामुळे पवनार येथीलच दान दाते सतीश जाधव,शिशिर राऊत,किशोर देवतळे यांनी पुढाकार घेवून गावात मंदिराची निर्मिती करून साई बाबा व गजानन महाराज यांचे मंदिर बांधण्याचा निर्धार करून ते कार्य पूर्ण केले व अल्पवधीच पावणार येथील गोपाळकृष्ण नगर राऊत ले आऊट मध्ये भव्य असे मंदिर उभे केले. व त्यात विधिवत साई बाबा v गजानन महाराज यांच्या मूर्तीची स्थापना केली.त्यांनी केलेल्या या कार्य बद्दल त्यांचे सर्वच अभिंदन होत असून गावाला साई बाबा व गजानन महाराज यांचे एकत्र मंदिर मिळाल्या मुळे गावकऱ्यांना एक वेगळीच भेट मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!