पुलफैल येथील तथागत बुद्ध विहारात आषाढ पोर्णिमे पासुन तर अश्विन पोर्णिमे पर्यत बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन

0

Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा: आषाढ पोर्णिमे पासुन तर अश्विन पोर्णिमे पर्यत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन भंत्ते धम्मानंद यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. रोज संध्याकाळी सात ते आठ वाजता वंदना , आठ ते नऊ वाजता ग्रंथाचे वाचन करण्यात येते हा तीन महिणे कार्यक्रम यशस्वी करण्या करिता पुलफैल वार्ड येथे महिलांची एक कमीटी तयार करण्यात आली व त्यांच्यावर संपुर्ण जबाबदारी देण्यात आली. हि जबाबदारी यशस्वीपुलफैल येथील तथागत बुद्ध विहारात आषाढ पोर्णिमे पासुन तर अश्विन पोर्णिमे पर्यत बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन

साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा: आषाढ पोर्णिमे पासुन तर अश्विन पोर्णिमे पर्यत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन भंत्ते धम्मानंद यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. रोज संध्याकाळी सात ते आठ वाजता वंदना , आठ ते नऊ वाजता ग्रंथाचे वाचन करण्यात येते हा तीन महिणे कार्यक्रम यशस्वी करण्या करिता पुलफैल वार्ड येथे महिलांची एक कमीटी तयार करण्यात आली व त्यांच्यावर संपुर्ण जबाबदारी देण्यात आली. हि जबाबदारी यशस्वी पणे पार पाडण्या करीता वंदना वासनिक,प्रिती पाटील,सुरेखा धाकडे,सपना लोणारे,अश्विनी
लोणारे,प्रियंका करोडो,प्रतिभा उरणे,बाली मुंडावने अपेक्षा रामटेके,स्नेहा नगराळे,शिल्पा मानवटकर,सिमा सुखदेवे,ज्योसना पाटील , गौरी साखरे,पुनम रामटेके,रक्षंदा कुसळे,अपेक्षा रामटेके,स्मिता रामटेके,जया धोंगडे,स सुषमा शेंडे रंजनी पाटील,सुषमा गजभिये,सुशिला पाटणकर , नंदा कुसळे,नंदा रामटेके,इत्यादी महिलांची कमीटी तयार करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता वार्डातील नागरीकांनी मोलाचे सहकार्य केले . पणे पार पाडण्या करीता वंदना वासनिक,प्रिती पाटील,सुरेखा धाकडे,सपना लोणारे,अश्विनी
लोणारे,प्रियंका करोडो,प्रतिभा उरणे,बाली मुंडावने अपेक्षा रामटेके,स्नेहा नगराळे,शिल्पा मानवटकर,सिमा सुखदेवे,ज्योसना पाटील , गौरी साखरे,पुनम रामटेके,रक्षंदा कुसळे,अपेक्षा रामटेके,स्मिता रामटेके,जया धोंगडे,स सुषमा शेंडे रंजनी पाटील,सुषमा गजभिये,सुशिला पाटणकर , नंदा कुसळे,नंदा रामटेके,इत्यादी महिलांची कमीटी तयार करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता वार्डातील नागरीकांनी मोलाचे सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!