फारूख शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयात अनाथ मूलीचा जन्मदिवस साजरा..

0

वर्धा : पिपरी मेघे सर्कल मधील भाजपाचे यूवा नेता, संजय गाधी निराधार योजना जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य फारूख शेख यांच्या गजानन नगर येथील जनसंपर्क कार्यालयात पिपरी मेघे येथील अनाथ मूलगी कू प्रतीक्षा बजाईत यांचा वाढदिवस साजरा करणयात आला.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष फारूख शेख प्रमुख पाहूने गिरीश  काबळे तालूका अध्यक्ष भाजपा  ,रवि शेडे सदस्य वर्धा जिल्हा कार्यकारीनी सदस्य व अध्यक्ष पिपरी मेघे सकल ,यूवा प॔ऋकार प्रां डॉ मोतीलाल कपूर, समाट नगर ,डॉ प्रफुल्ल भीमराव चदा, थूल मेजर,सरेश विघ्ने,वर्षा बोकडे,संगीता शेडे,चेतना काबळे,विदया किनेकर,प्रतिभा वाळके,शमात शेख, प्रतिभा लोखडे,देवेन्द्र देवतळे, फयाज शेख,प्रकाश तायडे,संदीप मारवाडी,नरेन्द्र लोखडे , रामदास कडे आणी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी केक कापणयात आला व उपस्थित मान्यवराचा हस्ते भोजनदान देणयात आले या कार्यकमात परीसरातील नागरिक उपस्थित होते.

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!