बैलपोळाच्या सणानिमिताने वर्धा शहरात काही गुन्हेगारांना केलें स्थानबद्ध……
आज दिनांक रोजी संपुर्ण भारत देशात पोळा हा बैलांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या निमित्ताने वर्धा जिल्ह्यात काही अकृत्रिम घटना घडू नये म्हणून वर्धा शहरात शांतता असायला पाहिजे याकरीता पोलिस स्टेशन वर्धा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार यांना पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्धा यांनी आदेश दिला की वर्धा शहरात जे काही अकृत करणारे व्यक्ती किंवा प्रख्यात खूनखार आरोपींना आत मध्ये घातले पाहिजे याकरीता गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार यांनी बारा गुन्हेगार लोकांना आणून त्यांच्यावरील कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री नुरुल हसन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉ सागर कुमार कवडे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रमोद महेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली डी बी पथकाचे पोलिस हवालदार नितीन रायलकर दिनेश तुमाणे संजय पंचभाई जगदीश गराड पोलिस शिपाई समीर फटिंग दिनेश आंबटकर राहुल भोयर श्याम सलामे राजेश दाळ यांनी केलेली आहे….
अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्युज वर्धा….