भिडी येथील ९ डिसेंबर ला वरीष्ट अधिका-याच्या उपस्थित होणार ग्रामसभा..

0

ओबिसी घरकूल लाभार्थी साठी हितचिंतका साठी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप.

सामाजिक संघटणा एकवटल्या गरजू लाभार्थ्या करीता

भिडी : हे राजकीय नेत्याच्या दबाव तत्रांखाली आज पर्यंत विविध योजना चा लाभ गावातील टपोरी नेत्याच्या संबंधित व हितचितंकांनाच देत आले या मंध्ये खरे व गरजू लाभार्थ्याना डावलत राहल्याने आज ही गरजू लाभार्थ्याना लाभ मिळाला नसल्याने त्यात ग्रामपंचायत मंध्ये सत्ता परिवर्तन झाल्याने गावातील सामाजिक संस्था व सामाजीक कार्यकर्ता यांच्या सयूक्ताने या घरकुल योजनेचा लाभ हा ख-या व गरजूनांच मिळावा या करीता एकजूट झाले आहे यात जर कोणत्या ही राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप व दबाव तंत्राचा वापर केल्यास ते खपून घेणार नाही त्याकरीता उपषोण वा जनाआदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटना व सामाजीक कार्यकर्त्यांनी दिला.१ डिसेंबर ला खरे व गरजू घरकूल लाभार्थ्यां करीता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत ज्यांना लाभ मिऴाला व पून्हा नाव आले व ज्यांनचे पक्के सिमेंट काॅग्रेटचे घरे आहे अस्याना डावलण्यात येईल असे ग्रामसभेत ठरवण्यात आले त्यावेळी गावातील हातातील ग्रामपंचायतची सत्ता गेलेल्या टपोरी नेत्यांनी ग्रामसभेत गोंधळ केल्याने हि ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
९ डिसेंबर ला पून्हा वरिष्ठ अधिका-याच्या उपस्थित ग्रामसभा घेण्यात येत आहे या ग्रामसभेत ,ओबिसी ,गवारी,परीतक्त्या ,घटस्फोटीत ,व विधवा यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येत आहे असे ग्रामसभेत ठरवण्यात आले जुन्या यादी यांमध्ये ३७ घरे मंजूरिस आहे यांमध्ये काहींनी एक दोन वेळा लाभ सूधा घेतला असून आपल्या दोन मजली इमारती उभ्या केल्या आहेत तरी पून्हा त्यांचे नाव कसे व ज्यांचे घर पक्के सिमेंट काॅग्रेटचे आहे अस्याना डावलण्यात येईल खरे व जे आजही उघड्यावर राहत आहे कूडा मातीच्या घरात राहून आपला. उदारनिर्वाह करीत आहे यांना प्रथम लाभार्थी ठरवण्यात येईल याला गावातील सामाजिक संघटना ,व सामाजिक कार्यकर्त्यांनी दूजोरा दिला आहे
सन .२०१९ मध्ये ग्रामपंचायत मध्ये सत्ता परीर्वतन झाल्याने गावातील काही टपोरी नेत्यांचे धाबे दणाणले सत्ता असताना आपण आपल्या संबधित व हितचितंकाचे घरकूल साठी नावे पाठवली ती मंजूर होउन डावलण्यात जात आहे याकरीता संबधित वरिष्ठ राजकिय नेत्यांच्या दबावतंत्राचा वापर ग्रामपंचायतवर करण्याचा प्रयत्न स्थानिक सामाजिक संघटना ,व सामाजिक कार्यकर्ते खपूण घेणार नाही असा ही इशारा देण्यात आला आहे यात जर कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दबावात यादीतील लाभ घेणा-या व पक्के सिमेंट काॅग्रेटचे घरे असणा-या लाभार्थ्यांना लाभ दिला तर सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सामोरं राजकीय नेत्यांच्या निषद करूण आमरण उपोषण करणार असाही इशारा देण्यात आला आहे पूढे ९ डिसेंबर ला वरिष्ठ अधिकारी राजकीय नेत्यांना वाव देतात की ग्रामस्थांच्या एकजूटीला सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते आजही खरे व गरजू घरकूल लाभार्थ्यांच्या पाठीसी खंबीरपणे उभे आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!