यावल तालुक्यातील दुसखेडा तेथे पिण्याची पाण्याची टंचाई ;महीला वर्गात सांतप्त
प्रतिनीधी / यावला :
दुसखेदात गावात ग्रामपंचायती चय हलगर्जी पणामुळे गावात तब्बल दहा दिवसांपूर्वी सार्वजनिक पाणीपुरवठा केला जात असून यासंबंधी पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचारी याला पण्य संधर्भात जाब विचारले असता महिलांना उद्ढत पणेची उत्तरे दिल्याने गावातील संतप्त महिलांनी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी व निवासी नायक तहसीलदार आर के पवार याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गातात अनेक ठिकाणीं पाइपलाइन लिकिज असून दूषित पाण्यामुळे गावात रोगराई पसरत असून आणि नागरिकांना जुलाब उलट्या होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधितांवर कठोर काही कारवाई करण्यात यावे अशी माहिती येथील महिलावर्ग निश्य महाले, सपना सोनावणे, प्रतिभा तायडे, दुर्गा सोनवणे शोभा कोळी, सुनंदा सोनावणे