रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख पदी डॉ. मनोहर पाटील यांची निवड झाल्याबद्दल जामनेर तालुका शिवसेना शाखेच्या वतीने सत्कार
साहसिक न्युज24
यावल / फिरोज तडवी:
रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख पदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांची सह संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल
जामनेर तालुका गेल्या 37 वर्षापासून शिवसेनेची अखंडपणाने धुरा सांभाळणारे सतरा वर्ष तालुकाप्रमुख 19 वर्षे उपजिल्हाप्रमुख पदावर शिवसेनेची तालुक्यात घोडदर सतत शिवसेनेच्या पाठी असणारे विद्यमान शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा
आज जामनेर तालुका शिवसेना शाखेतर्फे डॉ. मनोहर पाटील यांचा शाल , श्रीफळ देऊन पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला
याप्रसंगी पत्रकार गणेश पांढरे विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील एडवोकेट भरत पवार शहर प्रमुख संजय तायडे माजी शहर प्रमुख सुकलाल बारी शेतकरी सेना संघटक भाऊराव गोंधनखेडे, विभाग प्रमुख विलास मांडे , अजय राजपूत सोशल मीडिया प्रमुख, मुकेश जाधव, हरीश पाटील , कडुबा कुंभार , हिरालाल ईधाटे, मनोज संनसे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते