वडनेर येथील नवरात्री निमित्याने दारू,व मास,विक्री दहा दिवस बंद ठेवा.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून वडनेर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
१३ऑक्टोंबर रोजी वडणेर पोलीस स्टेशन येथे १५ ऑक्टोंबर नवरात्री निमित्याने वडनेर गावात दारू विक्री करणारे व मास विक्री करणारे दुकान दहा दिवसासाठी बंद करणे व प्रतिबंध करण्यात यावा नवरात्री मध्ये प्रत्येक भावी भक्त समस्त नागरिककांची आस्तीक भावना जुकलेल्या आहे, म्हणून संपूर्ण परिस्थिती गावकरी आणि मंडळ समस्त नागरिक युवा या सर्वांनी प्रत्येक वर्षी जो त्रास होत असल्यास लक्षात घेऊन ही गोष्टीची मागणी करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व ग्रामपंचायत सदस्य वडणेर गुरुदयालसिंघ जुनी व भव्य युवक यांनी आज वडणेर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन ऐ पी आय संजय मिसरा यांना निवेदन देण्यात आले,येणाऱ्या १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या काळात नवरात्रीच्या सण आहे ,या सणा सोबत खूप लोकांच्या भावना जुडून आहे,म्हणून संपूर्ण परिसरात गावातील नागरिक युवक व मंडळ आपणास निवेदन देत आहोत येणाऱ्या या दहा दिवसांनी पूर्ण परिसरात मास विक्रीचे दुकान व दारू विक्री करणारे व्यक्ती यांना दहा दिवसा साठी बंध करण्यात यावा ,आणि दरवर्षी सर्व मंडळाच्या पदाधिकारी यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन यावर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की हे व्यवसाय १० दिवस बंद रहावे ही विनंती घेऊन आपल्याकडे आलो आहोत, कारण काही दारू प्राशन करणारे लोक देवीच्या मंडपात येऊन भाविकांच्या भावना दुखवतात म्हणून या गोष्टीला आळा घालण्यासाठी येणारे १० दिवस मास व दारू विक्री बंद करण्यात यावी ही विनंती ठेवण्यात यावी असे आज ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयालसिंग . सो जुनी ,यांनी आज ठाणेदार एपीआय मा.संजय मिश्रा यांना आज निवेदन देण्यात आले.त्यावेळी उपस्थित नाना माणिकपुरे,सागर बोंबले,प्रशांत दरोडे,मयूर पोहाणे,दिनेश चंदनखेडे,डॉ सचिन महाजन, हेमंत भोयर,निलेश हाडके,विजय लाटकर,तुषार दुर्गे,निलेश कुडमते,किशोर हुलके,सुदेश चव्हाण,प्रज्वल चांगले,सारंग सुरकार,नैतिक सुरकार, साहिल दुर्गे,आदर्श तेलतुंबडे,विलास हारगुडे,स्वप्निल बावणे,अक्षय झुनघरे,अनिकेत सुरकार,शुभम शेंडे,प्रवीण झुनघरे,अनिकेत वाघ अनिकेत कुबडे,गौरव भुते, अनिल चांदकर,अविनाश भगत, भूषण घंगरे,शंकर वैतागे,सचिन महाजन,पत्रकार व समस्त नागरिक युवक मित्रपरिवार उपस्थित होते.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज -24 हिंघणघाट