वर्धा जिल्हात एलो अलर्ट: पावसामुळे जिल्ह्यात 24 तासात घडलेल्या घटना

0

जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

🔷 Flood अलर्ट
लोवर वर्धा प्रकल्प धनोडी * *७ (३० से.मी.) दरवाजे मधून एकूण विसर्ग:- १८६.६० घन.मी/से. पाणी वर्धा नधी पात्रात सोडण्यात येत आहे.

🔷 मागील 24 तासात घडलेली घटना
अतिवृष्टी झालेले एकूण मंडळ – १९ (वर्धा – १०८.४ / वायफड – १३१.१ / आंजी (मो) – ९०.००/ सालोड – १३२.०० / सेवाग्राम – १०९.१)
सेलु तह – (केळझर – १४७.००) तह. देवळी – (देवळी- ८४.०८ / भिडी – १०१.०२ / अंदोरी – ११२.०४ / विजयगोपाल – १०१.०२ / गिरोली-९२.०० / पुलगाव -८०.००) तह हिंगणघाट – ( वडनेर -१०७.०४ / सिरसगाव -९०.०० / पोहना – १११.०० / कानगाव -१२५.२० /
विरुळ – १११.००) / रोहणा – ७४.००

🔸 मानव जिवीत हानी.
अ. मृत – ०५ — ( वर्धा तह – ०१ / देवळीतह – ०३ / हिंगणघाट तह, – ०१)
जखमी – -00
🔸 जनावरे
मृत-00
🔸 घरे नुकसान (अंदाजित)
पूर्णतः व अंशतः – २१६

🔸 शेती नुकसान (अंदाजित)
पीक हानीचे सर्व्हे सूरु असून अङवाल प्राप्त होतााच सादर करण्यात येईल.

🔷 संपर्क तुटलेली गावे – 0
🔷 मार्ग बंद – 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!