वर्धा जिल्ह्यात पुन्हा पुर सदुश्य स्थिती, आष्टीत 20 कुटुंबांना केले स्थालातर

0

 

Byसाहसिक न्यूज24

  वर्धा/ प्रमोद पाणबुडे:

 

आर्वा तालुका

वर्धमनेरी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प.

 

 Continuous Raining in Ashti since Morning… Rain Water in Villages Lahan Arvi, New Ashti, Sahur and Dhadi due to Nala OverFlow

 

आष्टी तालुका

नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पुर आल्याने लहान आर्वी, नवीन आष्टी, साहूर, धाडी येथे गावात पाणी शिरले. आष्टी तालुक्यात सकाळपासून सतत पाऊस सुरु.

 

Seven men are stranded in between Waghadi nala and Lahori bridge overflow . Rescue operation is started with local team

 

समुद्रपूर तालुका

वाघाडी नाला ते लाहोरी पुलाच्या मध्ये पुरामुळे सात जन अडकून पडले आहे. स्थानिक टिमच्या सहकार्याने बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

 

: निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान होत असल्याने आणि प्रकल्पातील येवा वाढल्याने आज दुपारी २.३० वाजता २३ दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून १००० घन.मी/से ईतका विसर्ग #वर्धा नदीपात्रात सोडला जात आहे. नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

 

आष्टी तालुक्यातील साहूर येथे जाम नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे. पुराचे पाणी गावात घुसले आहे…

 

अडकलेल्या सर्वांना स्थानिक टिमच्या वतीने सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे. सुरक्षित हलविलेल्यांमध्ये 3 महिला व 4 पुरुषांचा समावेश आहे.

 

समुद्रपुर तालुका

वाघाडी नाला ते लाहोरी पुलाच्या

अडकलेल्या सर्वांना स्थानिक टिमच्या वतीने सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे. सुरक्षित हलविलेल्यांमध्ये 3 महिला व 4 पुरुषांचा समावेश आहे. 

 

बचाव कार्य

आर्वी तालुका

आर्वी ते खडकी शिरपुर रस्ता पुरामुळे बंद झाला आहे

 

आर्वी तालुक्यातील मदन प्रकल्प मुख्य धरण आज दुपारी ४ वाजता १०० टक्के भरलेले आहे. धरणात होणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाघाडी नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

आष्टी येथील 20 कुटुंबांना हुतात्मा स्मारक समिती आष्टीच्या वसतिगृहात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!