वर्धेचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची बदली,त्यांच्या जागी नुरुल हसन हे स्वीकारणार पदभार
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्ध्याचे पोलीस पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची बदली झाली आहे. नागपुर येथील पोलिस उप आयुक्त नुरल हसन यांची वर्ध्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच वर्ध्याचे पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारनार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून होळकर यंच्या बदलीची चर्चा सबंध शहरात होती. आता बदलींचा शासन आदेश निर्गत झाला आहे. त्यात नुरुल हसन यांच्याकडे वार्धेच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.