वर्ध्यात भरधाव काराची झाडाला धडक; भिम टायगर विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रज्वल डंबारे यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
खरांगणा मोरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वर्धा आर्वी मार्गावरील कामठी शिवारात झालेल्या अपघातात अंजी मोठी येथील दोन व्यक्तींचा कारणे झाडाला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री अडीच ते तीन वाजता चे दरम्यान घडली अपघात इतका भयंकर होता की दोन्ही मृतकांना अल्टो कार मधून अक्षरशः गॅस कटरने गाडीचे पत्रे कापून बाहेर काढण्यात आले मृतकांचे नाव राहुल ओमदेव धोंगडे वय 35 वर्ष प्रज्वल काशिनाथ डंभारे वय पंचवीस वर्ष राहणार अंजी हे खरांगण्यावरून एम एच 32 सी ८४ ५३ या अल्टो कारणे अंजी येथे जात होते दरम्यान भरधाव गाडी झाडाला धडकल्याने दोन्ही जागीच ठार झाले अपघात इतका भयंकर होता की रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट अंतरावर गाडी जाऊन कोसळल्याने रात्रीचे वेळी कुणालाही माहिती पडले नाही दरम्यान कामठी येथील सेवानिवृत्त शिक्षक हे सकाळी मॉर्निंग वाकला जात असताना त्यांच्या नजरेस पडला त्यांनी घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना कळविली असता ठाणेदार संतोष शेगावकर पीएसआय सानप अमर हजारे व खरांगणा येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले येताना बाहेर काढून शविशेधनाकरिता सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले सदुरु व्यक्ती अंजी येथील असल्याने अंजी गावावर शॉककळा पसरली व युवक वर्गात हळहळ व्यक्त केल्या जात आहे मृतकांपैकी राहुल धोंगडे वय 35 वर्ष याचे लग्न एक वर्षांपूर्वी झाल्याचे माहिती मिळते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!