भिडी -/ देवळी तालुक्यातील भिडी येथे रेल्वे स्थानक अणेक समस्याने ग्रासले असून त्यात च निसर्गाची अवकृपाने मंगळवारच्या वादळाने रेल्वे स्थानकावरील टिनपत्रे उडाली
वर्धा-नांदेड रेल्वे मार्गावरील भिडी रेल्वे स्थानक हे रस्ता,पिण्याच्या पाण्याचा प्रश्णाने ग्रासले असून त्यात च ता.२१ मे ला मंगळवार रोजी सांयकाळी ७ वाजता आलेल्या वादळाने स्थानकावरील टिनपत्रे उडाली सूदयवाने कोणतिही जीवित हानी झाली नाही.रेल्वे ही एकच टाईमवर येत असल्याने रेल्वे ही सकाळीृ ९वाजता येते ती कंळब पर्यंत जावून परत वर्धेला रवाने होते
वादळ हे सांळकाळी आल्याने उडालेले टिनपत्रे व लोखंडी अॅगल रेल्वे रूळावर पडले होते.उडालेले रेल्वे स्थानकावरील काम हे निकृष्ठ दर्जा चे झाले तर नाही ना अशी चर्चा नागरिकांत होता आहे.