विधानपरिषद निवडणूक निकाल जाहीर ; भाजपचे पाचही उमेदवार विजयी
👉🅾️👉भाजपचे पाचही उमेदवार विजयी
👉🔻👉चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रसाद लाड विजयी 👉🔷👉तर काँग्रेसचे भाई जगतांप विजयी
👉🔻🔻👉काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेचा पराभव
१)राम शिंदे – २६ (भाजप) – विजयी
२)एकनाथ खडसे – २७ (राष्ट्रवादी) – विजयी
३)सचिन अहिर – २६ (शिवसेना) – विजयी
४)आमशा पाडवी – २६ (शिवसेना) – विजयी
५)श्रीकांत भारती – २६ (भाजप) – विजयी
६)रामराजे निंबाळकर – २६ (राष्ट्रवादी) विजयी
७)प्रविन दरेकर २६ – (भाजप) – विजयी
८)उमा खापरे – २६ (भाजप) – विजयी
९)प्रसाद लाड – (भाजप) – विजयी
१०) भाई जगताप – (काँग्रेस) विजयी