वॉइस ऑफ़ मीडिया वर्धा जिल्हा पदाधिकार्यांची नियुक्ती- वरुण पांडे.
वर्धा – व्हॉईस ऑफ मीडियाच्या वर्धा जिल्हा साप्ताहिक विभागाचे अध्यक्ष वरुण पांडे यांनी पदाधिकार्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती केली आहे, ती पुढीलप्रमाणे.
अनूप कुमार भार्गव – जिल्हा संघटक,
विश्वभूषण तिवारी – जिल्हा उपाध्यक्ष,
प्रशांत अग्रवाल – जिल्हा सचिव,
नीरज शुक्ला – शहराध्यक्ष, वर्धा,
टॉवर मडावी – शहर उपाध्यक्ष, वर्धा,
विशाल इचपाडे – तालुकाध्यक्ष देवळी पुलगाव,
अतुल पांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,
किरण उपाध्याय जिल्हा कार्यकारिणी सदस्य,
विनय इंगडे तालुका अध्यक्ष आर्वी
आशिष इऱ्हाणकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य,
विपुल पांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,
योगेश ठाकूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य,
पंकज तिवारी जिल्हा कार्यकारिणी सदस्य,
हर्षल काळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,
या नियुक्तीमुळे वर्धा जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडिया अधिक भक्कमपणे काम करेल.आज भारतातील सर्वात मोठी पत्रकार संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मीडियाचे नाव घेतले जाते. पत्रकारांचे प्रश्न सोडवून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू. असे जिल्हाध्यक्ष वरुण पांडे यांनी म्हटले आहे.या सर्व नियुक्त्यांमुळे वर्धा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24