शिकारीला गेलेल्या दोघांचा विद्युत प्रवाहाने जागीच मृत्यू , दोघ बचावले

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
शिकारीला गेलेल्या दोघांचा विद्युत प्रवाहाने जागीच मृत्यू , दोघ बचावले

– वर्ध्याच्या गिरड शिवारातील घटना

– शेतकऱ्याने पिकाच्या संरक्षणासाठी लावला होता विद्युत प्रवाह

– समुद्रपुर तालुक्यातील गिरड शिवारात रात्रीच्या वेळीस ससे पकडण्यासाठी गेले होते तरुण

– शिकारीला गेलेल्या दोन व्यक्तीचा शेतात लावलेल्या विद्युत तारांच्या स्पर्शाने जागीच मृत्यू

– मृतकामध्ये 55 वर्षीय उत्तम संभाजी जांभुळे तर 22 वर्षीय अखिल वासुदेव बावणे यांचा समावेश

– या प्रकरणी शेतमालक
अनिल गौरकर यांच्यावर गिरड पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!