सेलूत मोकाट जनावरें पकडण्याची मोहीम सुरू

0

साहसिक न्यूज 24
प्रतीनिधी / सेलू :
सेलू शहरा मध्ये मोकाट जनावरचे प्रमाण दिवसदिवस वाढत असल्यामुळे सेलू शहरालगत असलेल्या शेतातील पीक व गोठयामध्ये बांधून असलेल्या बैलांना शहरात मोकाट फिरणारे जनावरे येऊन टक्कर मारतात त्यामुळे
बैल जख्मी व मृत्यू पावत होते.यामुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शेतकरी व सेलू वासियांच्या यांच्यावतीने नगरपंचायतला निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेत मोकाट जनावरांवर आज नगरपंचायत सेलू व पीपल फॉर ॲनिमल व शेतकरी व गावकऱ्यांच्या मदतीने मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात आली. यावेळी नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी राहुल घुगे, चुडामण हांडे, रवींद्र सोनटक्के. हमीद पठाण
संजय धानकुटे ,दामोदर भट, संजय खंडाळे, नामदेव सावरकर, शंकर वांदीले, रामाजी टवलारे. राजू आदमने.प्रशांत सावरकर. दामू पोहाणे. पंकज कामडी. रमेश वैरागडे राजेश कोल्हे भास्कर दंडारे यांनी मोकाट जनावरे पकडण्यासाठी मदत केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!