हायमास्ट खांब कृषी अधिक्षकांचे वाहनावर पडले ; इंगळे दाम्पत्य थोडक्यात बचावले
साहसिक news24@ wardha:
वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अमरावती येथील कार्यक्रमासाठी पत्नी सोबत जात असताना सावंगी टी पॉईंट येथील हायमास्ट खांब वादळी वाऱ्यामुळे अचानक इंगळे दाम्पत्याच्या कारवर पडली…या घटनेत कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला असून इंगळे दाम्पत्य थोडक्यात बचावले…