हिंगणघाट येथील दगडाने ठेचून जीव घेणाऱ्या ४ ही आरोपीला पोलिसांनी केले अटक…. स्थानिक गुन्हे शाखा व हिंगणघाट डी.बी. पथकाची संयुक्त कारवाई.

0

हिंगणघाट दिनाक ४ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता दरम्यान जुने वाडाचे कारणावरुन गगा माता मंदिर रोडवर गजू खंगार याला ४ आरोपीने शस्त्राने व दगडाने ठेचून जीव घेतले होते… आशा मुतक चे भाऊ राजेश खगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे खूनाचा गुन्हा नोंद करून अवध्या १७ तासा मध्ये स्थानिक गून्हे शाखेचे उपनिरीक्षक राम खोत व अमलदार व हिंगणघाट पोलीस स्टेशनचे डी.बी.पथकांचे पोहावा सुमेध आगलावे यांनी संयुक्त कारवाई करून आरोपी
प्रशांत उर्फ गोलू राऊत यवतमाळ येथील तळेगाव गावातून ताब्यात घेण्यात आहे बंटी उर्फ लाल्या खडसे.मयूर कोरम यांना शास्त्री वॉर्ड हिंगणघाट व येथील पडील घरातून ताब्यात घेण्यात आले. व आरोपी सचिन छत्रीया यांना पारिक भवण समोरून ताब्यांत घेण्यात आले…गुन्हातील चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे…ही संपूर्ण कारवाई वर्धा पोलिस अधिक्षक नुरूल हसण, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील
तपास अधिकारी पोलिस उप निरीक्षक संदीप ताराम ,,सुमित आगलावे, प्रशांत भाईमारे, अझहर खान,राहुल साठे,आशिष नेवारे,अमोल तिजारे,सेनिक प्रशांत वाघ व स्थानिक गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राम खोत, सचिन इगोले, प्रमोद पिसे, रामकिशन इपर, अरविंद इगोळे, अकित जीभे यांनी केली

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!