भिडी -/ नागपूर -तूळजापूर राष्ट्रीय महामार्ग भिडी जवळ नागपूर कडून यवतमाळ कडे जाना-या ट्रक नी एका अज्ञात वाहनाला मागूण जबर धडक दिल्याने ट्रक चालकाचा ट्रक मध्येच मृत्यू झाला नागपूर कडून यवतमाळ कडे ट्रक क्र.mh 14JP 5099 काही माल घेवून रात्री 10 वाजताचे सूमारात जात असता भिडी जवळ एक अज्ञात जड वाहण उभे होते त्या वाहनाला ट्रक नी एवढी जबर धडक दिली चालक गणेश नारायण भूमकर रा.बारामती (पूणे)वय 68वर्ष यांचा ट्रक च्या स्टेरिंग मध्ये दबून जागिच मृत्यू झाला मृत्यू चालकाला गावातील काही यूवकांनी जेसिपी,क्रेण च्या साह्याने ट्रक बाहेर काढावे लागले ट्रक मध्ये फंक्त एकच चालक होता पूढील तपास देवळी पोलीस करीत आहे.
(धडक दिलेले अज्ञात वाहण हे रेती भरले ट्रक होते असी चर्चा येथे सूरू आहे)