भिडी,प्रतिनिधी,(राजू वाटाणे)-/ स्थानिक बॅक ऑफ इंडिया नी थकित कर्जधारकांचे. सेविग बॅक खाते (एम.पी.ए.)मध्ये टाकून खात्यातील पैसे काढता येणार नाही ,तर खात्यात पैसे जमा करता येणार या नियमाने या परिक्षेत्रातील शेतकरी व लघू उद्योग धारक त्रस्त झाले असून पूढे सना सूधीचे दिवस बॅक मध्ये थोडबूकी असलेले पैसे काढून आपन आपला सन मूला, बाऴा संमक्ष साजरा करावा या हेतूने बॅक मध्ये थोडबूकी रक्कम जमा ठेवली तर
त्यात थकबाकी कर्ज असलेल्या शेतक-यांना खात्यातुन पैसे काढता येणार नाही त्यात ते खाते (एम .पी.ए )मंध्ये टाकून शेतक-यांना व लघू उद्योग शेतक-यांना मानसीक व आर्थीक विवीचणेत बॅक नियमाने टाकले असल्याने ते त्रस्त झाले आहेत
सविस्तर असे की येथिल शेतकरी यात काही लघू उद्योग करत असून यात शेतिला जोड धंदा म्हणून चहा कॅन्टीन, नास्ता पाईन्ट,दूध विक्री,व इतर लघू उद्योग करीत आहे यात या उद्योग धद्यातील शेतक-यांनी शेती कर्ज घेतले ते सततच्या नापिकीमूळे न भरल्याने ते थकित राहीले अस्या थकित शेतक-यांचे खाते बॅक ऑफ इंडिया या शाखेने (एमपीए )मंध्ये टाकून थकित कर्जधारकांचे खात्यातून पैसे काढता येणार नाही.तर खात्यात पैसे जमा करता येईल या नियमाने आर्थिक व मानसिक विवेचनेने त्रस्त झाले
शेतकरी व लघू उद्योग शेतक-यांनी थोडे भूत पैसे घरी “चोरांना आव्हान देण्या पेक्षा बॅक मध्ये जमा केले यात नियमित लघुउद्योग करना-या शेतक-यांच्या खात्यात ग्राहका कडून फोन पे .,सॅ्कनद्वारे जमा केले जातात पन त्या पैस्यांना शेतकरी व लघू उद्योग शेतक-यांना बॅक पैसे काढण्यास संक्त मनायी करण्यात आली तूमचे खाते एम .पी .ए. आहे असे बॅक कडून सांगण्यात येते
थकीत शेतकरी कर्जधारक म्हणतात आमचे कर्ज माफ झाले आम्ही( केव्हाही)केली आहे आमचे खाते साफ करा बॅक ते करण्यास तयार नाही
🔥( कर्ज माफी झाली ,बॅक मानायला तयार नाही )
सरकारणी शेतक-यांचे कर्ज माफ केले पन बॅक वाले म्हणतात की तूमचे कर्ज माफिचे पैसे अजून पर्यंत आम्हाला मिळाले नाही त्या मूळे तूमचे खाते अजूनही (एम पी ए )मध्येच राहणार थकीत कर्ज धारक शेतक-यांना त्यांच्या सेविंग खात्यातून पैसे काढता येणार नाही तर तूमच्या खात्यात येणारा पैसा आम्हाला जमा करता येणार या बॅक च्या नियमाने शेतकरी व लघू उद्योग शेतकरी बॅकच्या नियमाने व सरकारच्या घोषणा बाजी कर्तव्याने मानसिक व आर्थिक विवेचनेने भरडला असल्याने “इकडे आड “तिकडे विहीर “च असल्याने कूठे जावे असा? प्रश्न येथिल शेतकरी व लघू उद्योग शेतक-यांना पडला आहे
बॅक च्या अडलतंटू धोरणाने व सरकारच्या फोल घोषनाबाजिने सनासूधिच्या दिवसाला थोडभूकी बॅक खातेमंध्ये मध्ये असलेली रक्कम काढून सन साजरा करणा-या शेतक-यावर जर अस्या नियमांचा तगाजा लावल्यास या भागात पून्हा शेतकरी आत्महत्यांचे प्रकरणे घडणार असा ?अंदाज येथे सर्वत्र वर्तविला जात आहे.
बॅक व्यवस्थापक:- थकीत कर्ज धारक शेतक-यांच्या खात्यातिल जमा रक्कम इतर खात्यात (ट्रान्स्फर) करून ति त्या शेतक-यांनी घ्यावी व आपला व्यवसाय व घरगूती आर्थिक अडचणी दूर कराव्या या (ट्रान्स्फर)ला संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना वारंवार मेल व लेखी पाठवून अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही व यावर वरिष्ठ संबंधित अधिका-यांच्या कोणत्याही प्रतिक्रीया प्राप्त झाल्या नाही
🔥बॅक व्यवस्थापक बॅक ऑफ इंडिया शाखा भिडी :-आशिष भिसे —
शेतक-यांच्या आत्महत्या वाढणार
घरी पैसे ठेवून चोराला निमंत्रण देणे,थोडभूकी रक्कम ही बॅक खाते मंध्ये जमा राहावी यात लघू उद्योग शेतकरी शेतिला जोड धंदा म्हणून चहा कॅन्टीन,नांस्ता पाईन्ट,दूध विक्री चा व्यवसाय करतात यात ग्राहक फोन पे., सॅ्कनद्वारे पैसे जमा करतात पन बॅकणी या लघुउद्योग धारक शेतक-यांच्या खात्याला थकित कर्ज धारक म्हणून खाते (एम पी ए )करूण त्या लघुउद्योग धारक शेतक-यांचे कमरडेच मोडले त्यांचे वर फार मोठे आर्थिक व मानसिक संकट उभे राहीले असल्याने काय करावे असा?प्रश्न त्यांचे सामोरं उभा ठाकला आहे अस्या या नियमाने पूढे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढणार कि काय ?असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. (शेतकरी सचिण बिरे)