Month: October 2026

दलीत पत्रकार रत्नपाल डोफेंच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणार्या भाजप जिल्हा सचिव चमडीचोर लुच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ ची वाढीव कलम दाखल करा 

🔥हाच तो यवतमाळ जिल्हा भाजपा चा सचिव व चमडीचोर सतीश उर्फ लुच्चा मानलवार या भामट्या ने दलित समजाचे कुटुंबावर जीवघेना...

बेंबळा नदीच्या छाताडावर वाळूमाफियांची कुऱ्हाड,नांदेसावंगी घाटावर भरदिवसा ६ फावड्यांनी लूट; तहसीलदार व ठाणेदारांची संशयास्पद ‘मिश्कील’ चुप्पी!

🔥बेंबळा नदीच्या छाताडावर वाळूमाफियांची कुऱ्हाड,नांदेसावंगी घाटावर भरदिवसा ६ फावड्यांनी लूट; तहसीलदार व ठाणेदारांची संशयास्पद ‘मिश्कील’ चुप्पी! 🔥हीच ती बेंबळा नदी,​दुष्काळात...

मृत्यू २०१४ मध्ये, तरी २०२६ मध्ये खात्यात ६८ हजारांचे अनुदान!

🔥मृत्यू २०१४ मध्ये,तरी २०२६ मध्ये खात्यात ६८ हजारांचे अनुदान!🔥संजय गांधी निराधार योजनेतील प्रकार  समुद्रपूर -/ गरजू आणि निराधार नागरिकांना आर्थिक...

बाभूळगाव बाजार समितीत सत्तेचा नंगानाच: संचालक चमडीचोर लुच्छा सतीश मानलवार यांच्यावर पद बळकावून पत्नीच्या फर्मसाठी गोडाऊन हडपले 

🔥हाच तो यवतमाळ जिल्हयाचा भाजपा चा सचिव व बाभुळगाव बाजार समितीचा संचालक सतीश उर्फ लुच्चा मानलवार याने बाजार समिती चे...

घामाच्या पैशांवर दरोडा टाकणाऱ्या सट्टेखोर शरद मैंदविरोधात पुसद पेटले; भारती मैंद पतसंस्थेवर ठेवीदारांचा विराट ‘एल्गार’!

🔥घामाच्या पैशांवर दरोडा टाकणाऱ्या सट्टेखोर शरद मैंदविरोधात पुसद पेटले; भारती मैंद पतसंस्थेवर ठेवीदारांचा विराट 'एल्गार'! 🔥​ठेवीदारांचा आक्रोश, निबंधकांचे दुर्लक्ष अन्...

भाजपाचा गुंड सतीश मानलवारच्या दहशतीखाली कृष्णापूर हादरले! डोफे कुटुंबावर सशस्त्र हल्ला करूनही आरोपी मोकाट

🔥 हाच तो यवतमाळ जिल्हा भाजपचा गुंड सचिव सतीश उर्फ लुच्चा मानलवार या चमडीचोर मुळे कृष्णापूर हादरले! डोफे कुटुंबावर सशस्त्र...

सेलू पोलिसांनी घेतला हरवलेल्या दोन मोबाईलचा शोध!,तक्रारदारांना मोबाईल परत; सेलू पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

🔥सेलू पोलिसांनी घेतला हरवलेल्या दोन मोबाईलचा शोध! 🔥तक्रारदारांना मोबाईल परत; सेलू पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक सेलू -/ येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत...

( उदव्वा अजब तूझे सरकार) बॅकच्या नियमाने शेतकरी , लघुउद्योग धारक त्रस्त .

( उदव्वा अजब तूझे सरकार) बॅकच्या नियमाने शेतकरी , लघुउद्योग धारक त्रस्त . भिडी,प्रतिनिधी,(राजू वाटाणे)-/ स्थानिक बॅक ऑफ इंडिया नी...

गणेशोत्सवाचा खर्च कमी करून अनाथ दर्शनच्या उपचारांसाठी ५३ हजारांची मदत!

🔥गणेशोत्सवाचा खर्च कमी करून अनाथ दर्शनच्या उपचारांसाठी ५३ हजारांची मदत! 🔥गर्जना गणेश मंडळाच्या युवकांचा माणुसकीचा जागर; आजीच्या डोळ्यांत तरळले अश्रू...

यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पंचगव्हाण गट ग्रामपंचायत कृष्णापूर-झपाटखेड,पंचगव्हाण पोड या ग्रामपंचायतीमधील ५७ वर्षांच्या प्रभार याद्या गहाळ; कोट्यवधींच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्याने RTI कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला व खोटा विनयभंगाचा गुन्हा!

🔥यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पंचगव्हाण गट ग्रामपंचायत कृष्णापूर-झपाटखेड,पंचगव्हाण पोड या ग्रामपंचायतीमधील ५७ वर्षांच्या प्रभार याद्या गहाळ; कोट्यवधींच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश...

error: Content is protected !!